{
  "village_code": "271500110200180000",
  "village_name": "बामणी (बु )",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:43:49Z",
  "surveys": [
    "198/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखातेदार शिवराम सिद्धप्पा रा. बामणी बु येथील रहिवाशी असून यांची शेत जमीन मौजे बामणी बु येथील गट क्र. 198/ब मध्ये क्षेत्र .58 हे.आर व पोटखराब 0.14 आर असून सदरील 7/12 वर खातेदार यांचे नाव शिवराम सिद्धप्पा असे झाले आहे. त्यांचे आधार कार्ड व इतर कागद पत्री नाव शिवराज सिद्धप्पा पाटील असे आहे. सदर नावे शिवराज सिद्धप्पा व शिवराज सिद्धप्पा पाटील हे दोन्ही नावाचे एकच व्यक्ती असून अन्य दुसरी नाही करीता त्यांनी शपथपत्र 100 रु चे बॉंड , विनंती अर्जा सोबत आधार कार्ड व भारत निर्वाचनआयोग कार्ड केल्यावरून शिवराज सिद्धप्पा पाटील अशी आडनावात/नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ANAND NILKANTHRAO MOKHEDE"
}
