{
  "village_code": "271500110200210000",
  "village_name": "कामरसपली",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:31:52Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखातेदार आनंदा मोतीराम जाधव रा. कामरसपल्ली ता. बिलोली येथील रहिवासी असून त्यांचे मौजे कामरसपल्ली शीवारात ग.क्र. 134 मध्ये क्षेत्र 00 हे. 73 आर एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीत त्यांनी स्वतंत्र बोअर मारले आहे. सादर बोअर नोंद सात बाराच्या इतर अधिकारामध्ये नोंद घ्येण्यासाठी शभर च्या बॉन्डवर शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून इतर अधिकारात स्वतंत्र बोअर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जाधव व्हि. ए."
}
