{
  "village_code": "271500110200220000",
  "village_name": "चिटमोगरा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:01Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनाव दुरुस्ती:\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे चिटमोगरा येथील गट क्र 130 मधील खातेदार लखमू लक्ष्मण भेदेकर यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर लखमाजी लक्ष्मण भेदेकर असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात लखमाजी लक्ष्मण भेदेकर ऐवजी लखमू लक्ष्मण भेदेकर नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवाजी भारत घोंगडे"
}
