{
  "village_code": "271500110200220000",
  "village_name": "चिटमोगरा",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:01Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनाव दुरुस्ती :\nबाजूस दर्शविलेल्या गट क्रमांक चे बालाजी यादव कुद्रे यांची मौजे चिटमोगरा येथे सर्वे क्र 191 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर. पो ख 0.00 हे. आर. जमीन आली असून त्यांचे 7/12 बालासाहेब यादवराव असे चुकून पडले असून सदरील व्यक्तीचे पूर्ण नाव बालाजी यादव कुद्रे असे असून त्यांनी दिलेले शपथपत्र व आधार आधारे नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद सादर.",
  "talathi": "शिवाजी भारत घोंगडे"
}
