{
  "village_code": "271500110200250000",
  "village_name": "अटकळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:29:12Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअ.पा.क. शेरा कमी करणे\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र.चे खातेदार उज्वल माणिक मेहत्री यांची जमीन मौजे अटकळी ता.बिलोली येथे शेती गट क्र 197 क्षेत्र 0.33 हे आर जमीन असून सदरील गटावर तेंव्हा खातेदार अज्ञान असल्यामुळे खातेदार यांचे उज्वल माणिक मेहत्री अ.पा.क.माणिक जळबा मेहत्री असे आहे तरी खातेदार आज रोजी सज्ञान झाल्याचे सोबत आधार कार्ड व टी.सी.शपथ पत्र सादर केल्यावरून अ.पा.क शेरा कमी करण्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शिवाजी देविदासराव चव्हाण"
}
