{
  "village_code": "271500110200250000",
  "village_name": "अटकळी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:29:12Z",
  "surveys": [
    "192",
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nआडनाव दुरुस्ती\nखातेदार माणिक जळबा मेहत्री रा.आळंदी ता.बिलोली येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे अटकळी येथील गट क्र 192 व गट नं 195 मध्ये एकूण क्षेत्र 0.98 हे आर मध्ये आहे परंतु त्यांचे 7/12 वर नाव माणिक जळबा असे झाले आहे माझे नाव आधार प्रमाणे माणिक जळबा मेहत्री असे आहे तरी खातेदार यांनी नाव दुरुस्तीसाठी विनंती अर्ज दिल्यावरून आधार कार्ड ,महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केल्यावरून सदरील खातेदार यांचे नाव 7/12 माणिक जळबा मेहत्री असा नाव दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिवाजी देविदासराव चव्हाण"
}
