{
  "village_code": "271500110200280000",
  "village_name": "सावळीथडी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:40Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार चंद्रकांत मष्णाजी येडलेवार मौजे थडीसावळी ता.बिलोली जि. नांदेड यांनी थडीसावळी येथील शेती गट क्र.98 मधील क्षेत्र 0.49 हे. आर दस्त क्रमांक 1567/2021 आधारे विठ्ठल मालोजी ईश्वरे यांच्या कडून 0.49 हे आर क्षेत्र खरेदी केले असून चंद्रकांत मष्णाजी येडलेवार यांनी दिलेल्या अर्जानुसार विठ्ठल मालोजी ईश्वरे यांच्या हिश्यातील बोअरवेल ची नोंद कमी करून त्या बोअरवेल ची नोंद चंद्रकांत मष्णाजी येडलेवार यांच्या नावाने करून देण्याकरिता आलेल्या अर्जानुसार नोंद घेण्यात आली.\nकरीता फेरफार माहितीस्तव सादर.",
  "talathi": "मिलींद बबन सुपेकर"
}
