{
  "village_code": "271500110200280000",
  "village_name": "सावळीथडी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:40Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार हैदरसाब हसनसाब पिंजारी रा.थडीसावळी येथील रहिवाशी असून यांची शेत जमीन मौजे थडीसावळी येथील गट क्र. 26 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर (खाते क्र. 416) असून सदरील 7/12 वर खातेदार यांचे नाव हैदरसाब हसनसाब असे झाले आहे. त्यांचे आधार कार्ड व इतर कागद पत्री नाव हैदरसाब हसनसाब पिंजारी असे आहे. सदर नावे हैदरसाब हसनसाब व हैदरसाब हसनसाब पिंजारी हे दोन्ही नावाचे एकच व्यक्ती असून अन्य दुसरी नाही करीता त्यांनी शपथपत्र 100 रु चे बॉंड (क्र.58AB 958420), विनंती अर्जा सोबत आधार कार्ड सादर केल्यावरून हैदरसाब हसनसाब पिंजारी अशी आडनावात/नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मिलींद बबन सुपेकर"
}
