{
  "village_code": "271500110200310000",
  "village_name": "आजीजाबाद",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:29:54Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे आजीजाबाद येथील गट क्र 59 क्षेत्र 0.66 आर मधील खातेदार दौलत परशुराम वारले यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर श्रीदौलत परशुराम वारले असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात श्रीदौलत परशुराम वारले ऐवजी दौलत परशुराम वारले नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "राजु लक्ष्मण गाडेकर"
}
