{
  "village_code": "271500110200340000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:10:57Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- 1) अंजनबाई लक्ष्मण जलदेकर मोठी 2) अंजनबाई लक्ष्मण जलदेकर लहान 3) बालाजी लक्ष्मण जलदेकर 4) बालाप्रसाद लक्ष्मण जलदेकर 5) बालामणी लक्ष्मण जलदेकर\nसमंतीपत्र लिहून घेणार :- मारोती विठ्ठल जलदेकर\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे मलकापुर येथील गट क्रमाक 213 क्षेत्र 1 हे. 41 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nअ.क्र नावे गट क्रं सामाईक क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. बालाप्रसाद लक्ष्मण जलदेकर 213 1.41 आर 1.41 आर\nअंजनबाई लक्ष्मण जलदेकर मोठी\nअंजनबाई लक्ष्मण जलदेकर लहान\nबालाजी लक्ष्मण जलदेकर\nमारोती विठ्ठल जलदेकर\nबालामणी लक्ष्मण जलदेकर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. मारोती विठ्ठल जलदेकर 213 1.41 आर 1.41 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजु लक्ष्मण गाडेकर"
}
