{
  "village_code": "271500110200380000",
  "village_name": "वलियाबाद",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:14:48Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मारोती गंगाराम कोरडवार मौजे वलियाबाद येथील रहिवाशी असून जमीन गट न.112 क्षेत्र 1.01 आर मधील त्यांच्या गटात त्यांनी बोअर मारले असल्याचे करिता सबंधित अर्जदार यांच्या अर्जावरुन व शपथपत्र आणि स्थानिक पंचनाम्यावरून नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमित रोहिदास गायकवाड"
}
