{
  "village_code": "271500114151000000",
  "village_name": "कुंडलवाडी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 10147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:33:13Z",
  "surveys": [
    "582/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसमंतीपत्र\nसमंतीपत्र लिहून देणार :- सुभाष किशनराव कोयलवार\nसमंतीपत्र लिहून घेणार :- स्वप्ना सुभाष कोयलवार\nबाजूस जमिनीचे खातेदार मौजे कुंडलवाडी येथील गट क्रमाक 582/1 मध्ये क्षेत्र 0 हे. 04 आर जमिनीची संमती पुढील प्रमाणे आहे.\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. सुभाष किशनराव कोयलवार 582/1 0.04 आर 0.04 आर\nवाटपानंतरचा तपशील\nअ.क्र नावे गट क्रं क्षेत्र एकूण क्षेत्र\n1. सुभाष किशनराव कोयलवार 582/1 0.02 आर 0.02 आर\n2. स्वप्ना सुभाष कोयलवार 582/1 0.02 आर 0.02 आर\nवरील जमिनीत असलेले खातेदार हे एकाच कुटुंबातील सदस्य असून. करिता यांनी वरील प्रमाणे जमीन आज रोजी समंतीपत्राआधारे वाटणी करून दिले आहे. अर्जदार यांच्या अर्जावरून व 500 रूपये च्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिले असल्याने नोंद.\nनोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पवन सायलु ठकरोड"
}
