{
  "village_code": "271500114151000000",
  "village_name": "कुंडलवाडी",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 10162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:33:13Z",
  "surveys": [
    "248/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार मौजे कुंडलवाडी येथील गट क्र 248/5 क्षेत्र 0.02 आर मधील खातेदार लक्ष्मण रामलु मरकंटेवार यांनी त्यांच्या नावाबाबत दुरूस्ती अर्ज दिला असून आज रोजी सदरच्या 7/12 वर लक्ष्मण रामलु कोनेरवार असे नाव पडले असून तरी संबंधित अर्जदार यांचे अर्ज व स्थानिक पंचनामा आणि आधारकार्ड यांच्या वरुन त्यांच्या नावात लक्ष्मण रामलु कोनेरवार ऐवजी लक्ष्मण रामलु मरकंटेवार नावाची दुरूस्ती करण्यात आली.\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "पवन सायलु ठकरोड"
}
