{
  "village_code": "271500114151100000",
  "village_name": "बिलोली",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:44:40Z",
  "surveys": [
    "410/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n291अर्जदार: पुंडलिक गणपती शिरोळे रा बिलोलि यांनी कार्यालयात अर्ज केला आहे कि मौजा बिलोली येथिल सर्वे क्र 410/ब क्षेत्र 1.87 पो.ख 0.01 हे आ मध्ये बोअरवेल मारले आहे शपतपत्र , मौका पाहणी व त्याच्या अर्जावरून इतर अधिकारात बोअरवेल नोद करण्यात येत आहे",
  "talathi": "सजय मारोतीराव पाटील"
}
