{
  "village_code": "271500114151100000",
  "village_name": "बिलोली",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:20:27Z",
  "surveys": [
    "372/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसमती पत्रक लिहुन देणार : 1) शे.खुदुस अहमद हुसेन रा.बिलोली\nसंमती पत्रक लिहुन घेणार : 1) शेख रसुल अहमद हुसेन रा.बिलोली\nसमती पत्रक लिहुन देणार : 1) शे.खुदुस अहमद हुसेन रा.बिलोली येथील रहिवासी असून मौजा बिलोली येथे याची शेती असून याचे नावे सर्वे क्र\n372/अ क्षेत्र 0.94 हे. आ. पो ख 0.00व एकूण 0.94 हे आ. हे आ जमीन असून ते आपल्या नात्यातिल सख्खे भाऊ याना आपसी समती\nपत्रक लिहुन समती पत्रक लिहु देनार घेनार हे सख्खे भाऊ असून समती पत्राआधारे जमिन खालिल तपशिला प्रमाने करुन देत आहे\nअ क्र नाव गट न पैकी हे आ क्षेत्र\n1 ) शेख रसुल अहमद हुसेन 158/ब/3 0.94 पो ख 0.00 पैकी 0.40\nवरिल प्रमाने समतीपत्राप्रमाने लिहुन घेनार व देनार नात्यातिल असुन संमतीने करुन देत आहे संमतीने 500 रु बोड वर नावे करन्याकरिता नोटरियल\nरजिस्टर अनुक्रमांक 962 दिनाक 2 /10 /2026 संमती पत्रक आले वरुन संमती पत्राने लिहुन घेनार याचे नाव गाव नमुना सातबारा वर दर्ज करिता नोद\nमंजुरिस्तव सादर",
  "talathi": "सजय मारोतीराव पाटील"
}
