{
  "village_code": "271500114151100000",
  "village_name": "बिलोली",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8598,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:20:27Z",
  "surveys": [
    "497/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी नांदेड याचे न्यायलय\nआदेश क्रमांक : क्र.2024 /आरटीएस-59/बिलोली /अपील /सिआर-142,जुना-2023/87\nआदेश दिनांक : 20/02/2026\n1) संदर्भ :उपविभागीय कार्यालय बिलोली जा.क्र.2021/उवीअ/आटीएस-59/बिलोली/सीआर-16 दिनांक 19 /05/2023\n2)संदर्भ:अप्पर जिल्हाधीकारी याचे न्यायलय संचिका क्र.2024 /आरटीएस-59/बिलोली /अपील /सिआर-142,जुना-2023/87दिनांक 20/02 /2026\nअपिलार्ती: उषाताई सटवाजी चुनडे रा.बिलोली\nउत्तरार्थी: 1)माधवराव हनमंता इळेगावे रा बिलोली\n2)माधवराव हनमंता शंखपाळे\n3)खंडू उर्फ खंडेराव खंडेराय\n4)नंदा खंडेराव खंडेराय\n5) स्वनिल खंडेराव खंडेराय\n6)लक्ष्मण हणमंतराव खंडेराय\n7)अक्षय लक्ष्मण खंडेराय\n8)अनिल लक्ष्मण खंडेराय\n9)सुनील सुरेश खंडेराय\n10)लक्ष्मीबाई मारोती राजेबोईनवाड\n11)टी.व्ही.डावरगावे तलाठी सज्जा बिलोली\n12)जी.जी.येरावार तलाठी सज्जा बिलोली\n13)संतोष .एस.हुंडे तलाठी सज्जा बिलोली\nप्रकरण: मौजे बिलोली ता. बिलोली जी.नांदेड येथील शेत सर्वे क्र 497/अ क्षेत्र 0. 09चा फेरफार क्र 5726,6001,6056,6057 बाबत उपविभागीय अधिकारी बिलोली याचे दिनांक 19/05/2023 चे निर्णयाविरुद्ध अपील\n1उत्तरार्थी क्रमांक 1 यांनी उपविगाय अधिकारी बिलोली यांच्याकडे मौजे बिलोली जिल्हा नांदेड येथील सर्वे क्रमांक 497/अ मधील क्षेत्र 0.09 हे.आ जमिनीचे फेरफार क्रमांक 5726, 6001, 6056, 6057 रद्द करण्यासाठी अपिला अर्ज केला होता त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी दिनांक 19 /05 /2023 चे आदेश पारित करून या न्यायालयातील उत्तरार्थी क्रमांक 1 यांचे अपिल अर्ज मंजूर केला आहे सदर आदेशाविरुद्ध आपिलार्थी यांनी प्रस्तुत न्यायालयामध्ये दुसरे अपील दाखल केले आहे\n2 आव्हानीत फेरफार 5726 दिनांक 29/ 04/ 2015 चे अवलोकन केले असता मोजा बिलोली येथील सर्वे क्रमांक 497/अ मधील एकूण क्षेत्र 11 आर शेत जमीन माधवराव हनुमान शंकपाळे यांनी खंडू हनुमंतराव खंडेराय यांना संमतीपत्र आधारे करून दिल्याचे व त्या आधारे फेरफार मंजूर केल्याचे दिसून येते\n3 फेरफार क्रमांक 6001 दिनांक 12/0 5/ 2017 चे अवलोकन केले असता खंडेराव हनुमंत खंडेराय यांनी 100 रुपयाचे बॉण्ड पेपरवर वाटणी आधारे 1नंदा खंडेराया 2स्वप्नील खंडेराय 3लक्ष्मण खंडेराया 4अक्षय खंडेराय5 अनिल खंडेराय 6सुनील खंडेराया यांना 0.09 आर प्रत्येकी 0 हेक्टर0 1.50 आर जमीन व त्यांच्या नावे करून दिल्यामुळे वाटणीपत्ना आधारे सदर फेरफार मंजूर केल्याचे दिसून येते\n4 फेरफार क्रमांक 6056 दिनांक 20/ 12/ 2017 चे अवलोकन केले असता स्वप्नील खंडेराव खंडेराय यांनी मोजे बिलोली येथील सर्वे क्रमांक 497/ अ मधील 0.0150 क्षेत्र लक्ष्मीबाई मारुती राजबोईनवाड यांना नोदनीकृत 1261 दिनांक 03 /06/ 2017अन्वेय आणि विक्री केल्याचे व त्या आधारे फेरफार क्रमांक 6056 दिनांक 20/ 12 /2017 मंजूर केल्याचे दिसून येते\n5 फेरफार क्रमांक 6057 दिनांक 20/ 12/ 2017 चे अवलोकन केले असता नंदा खंडेराव खंडेराय मोजे बिलोली येथील सर्वे क्रमांक 497/अ मधील 0.0150 हे आर क्षेत्र उमाबाई सटवाजी चुंनडे यांना नोंदणीकृत दस्त 1658 दिनांक 27/0 8 /2017 अन्वेय विक्री केल्याचे व त्याआधारे फेरफार मंजूर केल्याचे दिसून येते\n6 कनिष्ठ न्यायालयाचे निष्कर्षानुसार मोजे बिलोली तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील सर्वे क्रमांक 497/अ मधील 0.09 हे.आ जमीन उत्तरार्थी क्र 1 माधवराव हनुमंता ईळेगावे( वाणी )यांनी वडिलोपार्जित जमीन असताना केवळ नाम साधर्म्यामुळे उत्तरार्थी क्रमांक 2 माधवराव हनुमंता शंकपाळे यांनी खंडू हनुमंतराव खंडेराय (उत्तरार्थी क्रमांक 3) यांना अर्ज व संमती पत्र आदर करून दिल्याचे व त्या आधारे फेरफार 5726 दिनांक 29/0 4 /2015 मंजूर केल्याचे दिसून येते तसा जबाब तलाठी यांनी कनिष्ठ न्यायालयामध्ये दिल्याचे नमूद केले आहे\n7 मूळ आव्हानित फेरफार क्रमांक 5726 दिनांक 29/0 4 /2015 हा अनोंदणीकृत वाटणीआधारे मंजूर करण्यात आल्यामुळे तो रद्द करणे व त्याआधारे घेण्यात आलेले पुढील फेरफार रद्द करणे बाबत कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय यथोचित असल्याचे दिसून येते परिणामी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश योग्य असल्यामुळे आव्हानित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप किंवा फेरबदल करण्याची आवश्यकता नाही या निष्कर्षापर्यंत आलो आहे त्यामुळे मा अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी अपीलार्थी अपील अर्ज नामंजूर केले आहे अप्पर जिल्हाधीकारी याचे आदेशानुसार नोद घेण्यात येते",
  "talathi": "सजय मारोतीराव पाटील"
}
