{
  "village_code": "271500120200300000",
  "village_name": "टाकळी (त.ब.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:44:00Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दर्शविलेल्या मौ.टाकळी तब येथील गट क्र. 44 मधील शेत मालक हानमंत किशनराव मोरे यांच्या नावे गट क्रमांक 44 मध्ये खाता क्रमांक 105 क्षेत्र 0.85 हे आर व खाता क्रमांक 0.34 हे आर जमीन असुन वरील दोन्ही खाते नंबर वरील नावात तफावत असुन खाता क्रमांक 105 वर त्यांचे आडनाव नाही व खाता क्रमांक 1008 वर त्यांचे नाव बरोबर आहे त्यांचे खरे नाव हानमंत किशनराव मोरे असे आहे ,नाव दुरुस्ती साठी अर्जदार यांचा अर्ज शपथपत्र व स्थळ चौकशी पंचनामा केलेनुसार नाव दुरुस्ती नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हसनपल्ले एस. आर."
}
