{
  "village_code": "271500120200340000",
  "village_name": "बरबडा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4449,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:13:41Z",
  "surveys": [
    "716"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र. मा.उपविभागीय अधिकारी,बिलोली जा. क्र. 1504/20.08.2026 /उवीअ/आरटीएस59/बरबडा/सीआर-71 दि:-11/08/2026\nआदेश दिनांक : 11/08/2026\nबाजूस दर्शविलेल्या गट क्र 716 मधिल मालक मारोती नागोजी इंद्रवाड यांनी इतर हक्क मधील फेरफार क्रमांक 4292 रद्द करणेबाबत मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय यांचे न्यायालयात अर्ज सादर केल्यानुसार मा.उपविभागीय अधिकारी,बिलोली यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केला आहे.\nआपीलार्थी यांचा अपील मंजुर करण्यात येते.\nमा. दिवाणी न्यायालय क. स्तर नायगांव(खै.) येथिल rcs no. 230/2023 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मौजे. बरबडा येथिल फेरफार क्र.4292 रद्द करण्यात येते.\nआदेश क्र. मा.उपविभागीय अधिकारी,बिलोली जा. क्र. 1504/20.08.2026 /उवीअ/आरटीएस59/बरबडा/सीआर-71 दि:-11/08/2026 नुसार इतर हक्कामधील फेरफार क्र 4292 नोंद कमी करून मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "हसनपल्ले एस. आर."
}
