{
  "village_code": "271500120200350000",
  "village_name": "आंतरगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:55:13Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसंमतीपत्र\nखातेदार माधवराव धोंडीबा शिंदे यांच्या जाती नामे मौ.आंतरगाव येथे शेत शिवार ग.नं.150 क्षेत्र 01 हे.48 आर पो.ख.01 आर व ग.नं.182 क्षेत्र 0 हे.82 आर एकत्रित कुटूंबातील वंश परंपरेने आलेली वडीलोपार्जीत शेतजमीन असून, त्यापैकी जमीन त्यांनी त्यांच्या मुलीस संमती आधारे शेतजमीन कब्जात देऊन नामे करण्यासाठी रु.500 च्या बाँडपेपरवर संमतीपत्र व अर्ज दिल्यावरुन खालील तपशिलाप्रमाणे नोंद घेण्यात आली.\n1) शिलाबाई मारेाती शिंदे यांना ग.नं.150 क्षेत्र 0 हे.80 आर व ग.नं.182 क्षेत्र 0 हे. 22 आर जमीन दिली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिल्‍पा चंद्रमुनी वाघमारे"
}
