{
  "village_code": "271500120200350000",
  "village_name": "आंतरगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2085,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:55:13Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nबोअर नोंद\nअर्जदार अशोक कोंडीबा शिंदे यांच्या जाती नामे मौ.आंतरगाव येथे ग.नं.358 मध्ये क्षेत्र 0 हे.42 आर शेतजमीन असून, त्यांच्या शेतामध्ये त्यांचा बोअरवेअल असल्याची त्यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन सातबाराच्या इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शिल्‍पा चंद्रमुनी वाघमारे"
}
