{
  "village_code": "271500120200370000",
  "village_name": "इज्जतगाव (बु.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:56:52Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअपाक कमी करणे\nबाजूस दर्शवलेल्या मौजे इज्जतगाव बु ता. नायगाव खै येथील गट क्र.322 मधील ऐकूण क्षेत्र 0.47 हे. आर चे धारक माधव लक्ष्मण डोईफोडे यांच्या गट क्र.322 मधील 7/12 वरील नाव माधव लक्ष्मण डोईफोडे अपाक सुंदरबाई लक्ष्मण डोईफोडे असे आहे . माधव लक्ष्मण डोईफोडे यांनी ते संज्ञान झाल्याबद्दल शाळेचे प्रवेश निर्गम, आधार कार्ड, शपथपत्र दिलेवरून माधव लक्ष्मण डोईफोडे अपाक सुंदरबाई लक्ष्मण डोईफोडे ऐवजी माधव लक्ष्मण डोईफोडे अशी अपाक कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "काळे जी. एस."
}
