{
  "village_code": "271500120200370000",
  "village_name": "इज्जतगाव (बु.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:56:52Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीपत्राची नोंद—\nबाजूस दर्शवलेल्या मौजे इज्जतगाव बु ता. नायगाव खै. येथील गट क्र. 255 मधील क्षेत्र 0.68 हे. आर पो. ख.0.01 हे. आर चे धारक तुकाराम आंबाजी वाघमारे यांच्या नावावरील मौजे इज्जतगाव बु. येथील जमीन त्यांनी कौटुंबिक सोईनुसार कौटुंबिक समती वाटणीपत्राद्वारे प्रकाश तुकाराम वाघमारे व महेंद्र तुकाराम वाघमारे यांच्या नावे करण्यास पंचाच्या समक्ष संमती दिली आहे.. त्याचा तपशील खालीलप्रमाणे\n1) प्रकाश तुकाराम वाघमारे यांना गट क्र. 255 मधील क्षेत्र 0.68 हे.आर पो. ख. 0.01 पैकी क्षेत्र 0.34 हे.आर पो. ख. 0.01 हे. आर जमीन\n2) महेंद्र तुकाराम वाघमारे यांना गट क्र. 255 मधील क्षेत्र 0.68 हे.आर पो. ख. 0.01 पैकी क्षेत्र 0.34 हे.आर जमीन\nवरील दर्शवलेल्या तपशीलप्रमाणे कुटुंबात वाटणी करण्यास लिहून देणार यांनी कौटुंबिक संमतीपत्रा द्वारे पंचाच्या समक्ष संमती दिली आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉड पेपरवरील शपथपत्र आधारे सूचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "काळे जी. एस."
}
