{
  "village_code": "271500120200370000",
  "village_name": "इज्जतगाव (बु.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:56:52Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे इज्जतगाव बु ता. नायगाव खै येथील गट क्र 43 मधील क्षेत्र 0.40 हे.आर चे धारक लवंगबाई सोपान पवार यांच्या गट क्र. 43 मधील 7/12 वरील नाव विमलबाई सोपानराव असे चुकीचे झाले असून त्यांचे आधारकार्ड प्रमाणे नाव लवंगबाई सोपान पवार असे आहे नावदुरुस्ती करण्यासाठी त्यांनी शपथपत्र,आधार कार्ड, अर्ज दिलेवरून व स्थानिक चौकशी करून विमलबाई सोपानराव ऐवजी लवंगबाई सोपान पवार अशी नावदुरुस्ती करण्यासाठी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "काळे जी. एस."
}
