{
  "village_code": "271500120200400000",
  "village_name": "बळेगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:47:24Z",
  "surveys": [
    "69",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसंमतीपत्राची नोंद—\nबाजूस दर्शवलेल्या मौजे बळेगाव ता. नायगाव खै. येथील गट क्र. 69 मधील क्षेत्र 0.98 हे. आर चे धारक गणेश शेषेराव बेलकर यांच्या नावावरील मौजे बळेगाव येथील जमीन त्यांनी कौटुंबिक सोईनुसार कौटुंबिक समती वाटणीपत्राद्वारे शोभाबाई गणेशराव बेलकर व प्रसाद गणेश बेलकर यांच्या नावे करण्यास पंचाच्या समक्ष संमती दिली आहे.. त्याचा तपशील खालीलप्रमाणे\n1) शोभाबाई गणेशराव बेलकर यांना गट क्र. 69 मधील क्षेत्र 0.98 हे.आर पैकी क्षेत्र 0.49 हे.आर जमीन\nव गट क्र’. 78 मधील क्षेत्र 0.55 हे. आर पैकी क्षेत्र 0.28 हे. आर जमीन\n2) प्रसाद गणेशराव बेलकर यांना गट क्र. 69 मधील क्षेत्र 0.98 हे.आर पैकी क्षेत्र 0.49 हे.आर जमीन\nव गट क्र’. 78 मधील क्षेत्र 0.55 हे. आर पैकी क्षेत्र 0.27 हे. आर जमीन\nवरील दर्शवलेल्या तपशीलप्रमाणे कुटुंबात वाटणी करण्यास लिहून देणार यांनी कौटुंबिक संमतीपत्रा द्वारे पंचाच्या समक्ष संमती दिली आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉड पेपरवरील शपथपत्र आधारे सूचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "काळे जी. एस."
}
