{
  "village_code": "271500120200410000",
  "village_name": "रुई  (खु.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:23:39Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसंमतीपत्राची नोंद—\nबाजूस दर्शवलेल्या मौजे रुई खु. ता. नायगाव खै. येथील गट क्र. 126 मधील क्षेत्र 0.60 हे. आर पो. ख.0.01 हे. आर चे धारक जनाबाई पंढरी महादवाड व माधव पंढरी महादवाड यांच्या नावावरील मौजे रुई खु. येथील सामाईक जमीन त्यांनी आपआपसात कौटुंबिक सोईनुसार कौटुंबिक समतीपत्राद्वारे माधव पंढरी महादवाड यांच्या नावे करण्यास पंचाच्या समक्ष संमती दिली आहे.. त्याचा तपशील खालीलप्रमाणे\n1) माधव पंढरी महादवाड यांना गट क्र. 126 मधील एकूण क्षेत्र 0.61 हे.आर पैकी क्षेत्र 0.61 हे.आर जमीन\nवरील दर्शवलेल्या तपशीलप्रमाणे कुटुंबात वाटणी करण्यास लिहून देणार यांनी कौटुंबिक संमतीपत्रा द्वारे पंचाच्या समक्ष संमती दिली आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉड पेपरवरील कौटुंबिक समतीपत्रा आधारे सूचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "काळे जी. एस."
}
