{
  "village_code": "271500120200430000",
  "village_name": "सावरखेड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:27Z",
  "surveys": [
    "352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनाव दुरुस्‍ती नोंद :-\nखातेदार बालाजी गंगाधर वानखेडे रा.सावरखेड ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सावरखेड येथील जमीन गट क्र.352 मध्‍ये क्षेत्र 0 हे.08 आर पो.ख.0.01 आर जमीन असुन संगणीकत 7/12 वर बालाजी गंगाधर असे नाव पडले आहे त्‍यांचे आधार कार्ड वरती बालाजी गंगाधर वानखेडे असे असुन त्‍या प्रमाणे नाव दुरुस्‍ती करण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "शुभम शाम पाटील"
}
