{
  "village_code": "271500120200430000",
  "village_name": "सावरखेड",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:27Z",
  "surveys": [
    "563"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबोअर नोंद :-\nखातेदार व्दारकाबाई त्रिबकराव ढगे रा.सावरखेड ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.सावरखेड येथील जमीन गट क्र.563 मध्‍ये क्षेत्र 2 हे.02 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "शुभम शाम पाटील"
}
