{
  "village_code": "271500120200450000",
  "village_name": "कहाळा (खु.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:25Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nभगवान गोविंदराव नरवाडे रा.कहाळा खु यांच्या नावे मौ.कहाळा खु. ता. नायगांव जि. नांदेड यथे गट क्र. 297 मध्ये 0.02 आर जमीन असून त्याने बोरवेल मारला आहे. सदर बोरवेल ७/१२ वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र दिलेवरून त्यांचे जायमोक्यावर जाऊन पहाणी व पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिता हरिचंद्र रबडे"
}
