{
  "village_code": "271500120200470000",
  "village_name": "मांडणी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:35Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शिवलेल्या गट न. 67 चे मालक गोविंद शंकर ताटे रा. मांडणी. येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. मांडणी. येथे गट न.67 मध्ये क्षेत्र 0 हे 0.75 आर. जमीन आसून त्यांनी आपल्या भावास खाली दर्शिवल्या प्रमाणे संमती करून दिली.\nसुभाष शंकर ताटे गट न. 67 मधील क्षेत्र 0 हे 0.35 आर.\nवरील प्रमाणे समती देणार यांनी आपली जमीन यांना भावास वाटणी करून दिली आहे अर्जदाराचे अर्ज व शपथ पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिता हरिचंद्र रबडे"
}
