{
  "village_code": "271500120200470000",
  "village_name": "मांडणी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:35Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुस दर्शिवलेल्या गट न. 73 चे मालक सुमनबाई शंकर ताटे रा.मंडणी. येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ. मंडणी. येथे गट न.73 मध्ये क्षेत्र 1 हे 0.60 आर. जमीन आसून त्यांनी आपल्या मुलास खाली दर्शिवल्या प्रमाणे संमती करून दिली.\nसूर्यभान शंकरराव ताटे गट न. 73 मधील क्षेत्र 0 हे 0.40 आर.\nवरील प्रमाणे समती देणार यांनी आपली जमीन यांना मुलास वाटणी करून दिली आहे अर्जदाराचे अर्ज व शपथ पत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अनिता हरिचंद्र रबडे"
}
