{
  "village_code": "271500120200480000",
  "village_name": "सोमठाणा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:00Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुस दर्शविलेले गट न. शेताचे मालक मारोती बालाजी कदम, रामदास माधवराव पांगरीकर रा. सोमठाणा ता. नांयगाव (खै.) येथील रहीवाशी यांची जमीन मौजे सोमठाणा येथे गट क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.13 हे.आर पो.ख 0.08 हे.आर सामाईक असुन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे करुन दिली आहे नावे करण्यास सहमती दिली आहे\nमारोती बालाजी कदम यांना गट क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.13 हे.आर पो.ख 0.08 हे.आर पैकी 0.56 हे.आर पो.ख 0.04\nरामदास माधवराव पांगरीकर यांना गट क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.13 हे.आर पो.ख 0.08 हे.आर पैकी 0.57 हे.आर पो.ख 0.04\nकरिता सुचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "देशमुख जी एस"
}
