{
  "village_code": "271500120200480000",
  "village_name": "सोमठाणा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:00Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजुस दर्शविलेले शेताचे मालक आबासाहेब दादाराव कदम रा. सोमठाणा ता. नायगांव(खै.) जि. नांदेड येथील असुन यांची मौजे सोमठाणा येथील गट क्र. 261 मध्ये क्षेत्र 2.04 हे. आर जमीन असुन त्यांनी आपली जमीन खालील तपशीलाप्रमाणे पत्नी यांना करुन दिली आहे.\nसरोजनाबाई आबासाहेब कदम यांना गट क्र. 261 मध्ये क्षेत्र 2.04 हे. आर पैकी 0.80 हे.आर\nवरील प्रमाणे शपतपत्र व अर्ज दिल्यावरुन सुचित नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "देशमुख जी एस"
}
