{
  "village_code": "271500120200500000",
  "village_name": "हिप्परगा (जा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:49Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nइतर नोंद\nखातेदार भयनाजी दत्तराम कदम\nरा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 05 क्षेत्र 0.11 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) कविताबाई नामदेव कदम नाते भावजय गट क्रं 05 क्षेत्र 0.054 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 200 दि 12/08/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
