{
  "village_code": "271500120200500000",
  "village_name": "हिप्परगा (जा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:49Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nइतर नोंद\nखातेदार देविदास मारोती कदम\nरा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 73 क्षेत्र 0.97 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) गंगाधर देविदास कदम नाते मुलगा गट क्रं 73 क्षेत्र 0.25 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 704 दि 10/09/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
