{
  "village_code": "271500120200500000",
  "village_name": "हिप्परगा (जा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:49Z",
  "surveys": [
    "231",
    "427"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nइतर नोंद\nखातेदार संतोष दादाराव कदम व रामजी दादाराव कदम\nरा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै\nयेथील जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) संतोष दादाराव कदम यांनी त्यांचा सख्खा भाऊ नामे रामजी दादाराव कदम यांना गट क्रं 427 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर पैकी क्षेत्र 0.30 हे आर दिली आहे.\n2) रामजी दादाराव कदम यांनी त्यांचा सख्खा भाऊ नामे संतोष दादाराव कदम यांना गट क्रं 231 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर पैकी क्षेत्र 0.30 हे आर दिली आहे.\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
