{
  "village_code": "271500120200500000",
  "village_name": "हिप्परगा (जा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:49Z",
  "surveys": [
    "362",
    "370",
    "371",
    "376",
    "379",
    "452",
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nइतर नोंद\nखातेदार बालाजी बापुराव कदम, शिवाजी बापुराव कदम\nरा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ हिप्परगा जा ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 362 क्षेत्र 1.80 हे आर , गट क्रं 370 क्षेत्र 0.57 हे आर, गट क्रं 379 क्षेत्र 0.83 हे आर, गट क्रं 376 क्षेत्र 0.28 हे आर, गट क्रं 495 क्षेत्र 0.17 हे आर,\nगट क्रं 452 क्षेत्र 0.27 हे आर, गट क्रं 371 क्षेत्र 1.65 हे आर पो ख 0.01 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) शशिकांत बालाजी कदम गट क्रं 362 क्षेत्र 0.90 हे आर\n2) गणेश बालाजी कदम गट क्रं 362 क्षेत्र 0.90 हे आर\n3) शिवाजी बापुराव कदम गट क्रं 370 क्षेत्र 0.57 हे आर व गट क्रं 452 क्षेत्र 0.27 हे आर,\n4) बालाजी बापुराव कदम गट क्रं 379 क्षेत्र 0.83 हे आर, गट क्रं 376 क्षेत्र 0.28 हे आर व गट क्रं 495 क्षेत्र 0.17 हे आर\n5) साईनाथ शिवाजी कदम गट क्रं 371 क्षेत्र 1.65 हे आर पो ख 0.01 हे आर,\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 555,553 व 552 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
