{
  "village_code": "271500120200500000",
  "village_name": "हिप्परगा (जा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:47:43Z",
  "surveys": [
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअ.पाक.नोंद कमी करणे\nखातेदार माधव आनंदराव कदम त्यांची मौ हिप्परगा जा ता नायगाव खै\nयेथील शेत गट क्रं 199 मध्ये जमीन असुन त्यात त्यांच्या नांवासमोर\nअपाक म्हणुन आनंदा रामजी कदम असे आहे\nखातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत\nत्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, आधारकार्ड व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद घेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
