{
  "village_code": "271500120200510000",
  "village_name": "नीळेगव्हण",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:12:41Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nइतर नोंद\nखातेदार बालाजी बापुराव कदम, शिवाजी बापुराव कदम\nरा हिप्परगा जा ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ निळेगव्हाण ता. नायगाव खै\nयेथील गट क्रं 127 क्षेत्र 2.47 हे आर पो ख 0.06 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे\n1) लक्ष्मीबाई बालाजी कदम गट क्रं 127 क्षेत्र 1.20 हे आर पो ख 0.03 हे आर\n2) शिवाजी बापुराव कदम गट क्रं 127 क्षेत्र 1.27 हे आर पो ख 0.03 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 354 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड"
}
