{
  "village_code": "271500120200520000",
  "village_name": "घुंगराळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:03:02Z",
  "surveys": [
    "71",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nनाव दुरुस्‍ती नोंद :-\nखातेदार शिवाजी चंदर तेलंगे रा.घुंगराळा ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.घुंगराळा येथील जमीन गट क्र.71 मध्‍ये क्षेत्र 0 हे.95 आर पो.ख.0.02 आर व गट क्र.75 मध्‍ये क्षेत्र 0.22 आर पो.ख.0.01 आर जमीन असुन संगणीक्रत 7/12 वर शिवाजी रामचंद्र तेलंगे असे नाव पडले आहे त्‍यांचे आधार प्रमाणे शिवाजी चंदर तेलंगे असे नाव असुन त्‍या प्रमाणे नाव दुरुस्‍ती करण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र, आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "शुभम शाम पाटील"
}
