{
  "village_code": "271500120200550000",
  "village_name": "इकळीमाळ",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:10:47Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nसंमतीपत्रक नोंद :-\nखातेदार दिगांबर भाऊराव शिळे रा.ईकळीमाल ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.इकळीमाल येथील जमीन गट क्र.249 मध्‍ये क्षेत्र 0.42 आर जमीन असुन ती जमीन आपल्‍या मुलाच्‍या नावे खालील तपशीला प्रमाणे कौंटुबीक वाटणी करून दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1.मोहन दिगांबर शिळे गट क्र.249 क्षेत्र 0.42 आर\nवरील तपशीला प्रमाणे 500/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर संमतीपत्रक व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "पवन शंकरराव कदम"
}
