{
  "village_code": "271500120200570000",
  "village_name": "मेळगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:21:59Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nबोअर नोंद :-\nखातेदार किशन यशवंता शिंदे रा.मेळगाव ता.नायगाव खै. जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.मेळगाव येथील जमीन गट क्र.81 मध्‍ये क्षेत्र 0.54 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यसाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "पवन शंकरराव कदम"
}
