{
  "village_code": "271500120200590000",
  "village_name": "हुस्सा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:28:30Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार नागरबाई जयवंत हंबर्डे रा हुस्सा ता नायगाव (खै)जि नांदेड यांनी अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे हुस्सा शिवारात गट न 118मध्ये 0हे 69आर जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक बोअरवेल घेतला आहे त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु. बॉंड पत्राधारे व स्थळपाहणी करून इतर हक्कात बोअरवेल ची नोंद होणे साठी फेरफार रजी. ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बाबु रामराव डाकेवाड"
}
