{
  "village_code": "271500120200600000",
  "village_name": "राहेर",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:23:27Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार अविनाश बालाजी रायकवाड रा राहेर ता नायगाव (खै)जि नांदेड यांनी अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे राहेर शिवारात अनुक्रमे गट न 309मध्ये 0हे 44आर जमीन असून त्यांनी त्यामध्ये एक बोअरवेल घेतला आहे त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यात यावी असे अर्ज व शपतपत्र देऊन कळविले आहे करिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु. बॉंड पत्राधारे व स्थळपाहणी करून इतर हक्कात बोअरवेल ची नोंद होणे साठी फेरफार रजी. ला नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "बाबु रामराव डाकेवाड"
}
