{
  "village_code": "271500120200640000",
  "village_name": "कुंटूर",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:59:17Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दर्शीवलेल्या गट क्र. चे मुळ मालक माधवराव गंगाराम राचेवाड मौजे कुंटूर येथील शेती गट क्र.417 मध्ये एक स्वतंत्र बोअर काढली असुन त्या बोअर ची नोद 7/12 मधील ईतर हक्कात लावण्यासाठी त्यानी अर्ज,शपथपत्र दिल्यावरुन बोअर असल्याची नोद घेण्यात आली.\nकरीता फेरफार मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मुधळे बि. एस."
}
