{
  "village_code": "271500120200690000",
  "village_name": "कोठाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:44Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nनाव दुरुस्ती,\nबाजूस दर्शवलेल्या गट क्रमांकाचे खातेदार सरस्वती कोंडजी पाटील,शिवराज कोंडीबा बेंबरे रा. कोठाळा यांची शेतजमीन मौजे कोठाळा येथील गट क्र. 27 मध्ये क्षेत्र 0.70 हे. आर. पो. ख. क्षेत्र 0.03 हे. आर. हे सामाईक क्षेत्र असून सदरील गटामध्ये वरीलपैकी सामाईक खातेदार सरस्वती कोंडजी पाटील याचे नाव 7/12 वर सरस्वती कोंडीबा बेंबरे असे झाले असून त्यांनी शपथपत्र सोबत नावात बदल केलेले महाराष्ट शासन राजपत्र सोबत जोडल्यावरून त्यांचे नाव दुरुस्ती फेरफार घेण्यात आला. करिता फेरफार मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "शंकर गोविंदराव अरसुळे"
}
