{
  "village_code": "271500120200690000",
  "village_name": "कोठाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 953,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:44Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार अजित राघूनथराव पांढरे रा. कोठाळा ता. नायगांव खै. येथील रहिवासी असून मौजे कोठाळा ता. नायगांव खै. येथील गट क्र. 206 मध्ये क्षेत्र 0.40 हे. आर. वाडीलोपार्जित शेतजमीन असून ती त्यांनी त्यांच्या बहीणीस नावे आंबीर अर्चना यांना क्षेत्र 0.40 हे. आर जमीन कौटुंबिक वाटणीपत्र 500 रु. बॉन्ड क्र. (DV999920),रजिस्टर नोंदणी करून नावे करून दिली. कौटुंबिक संमतीपत्र व या कार्यालयास आलेल्या अर्जाच्या आधारे नोंद घेण्यात आली.\nनोंद मंजूरीस सादर.",
  "talathi": "शंकर गोविंदराव अरसुळे"
}
