{
  "village_code": "271500120200700000",
  "village_name": "इकळीमोर",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:56:13Z",
  "surveys": [
    "507",
    "514"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nआडनाव नोंद\nखातेदार मेहबूब मकदुमसाब शेख रा. इकळीमोर येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 507 क्षेत्र 0.44 आर , ग. न. 514 क्षेत्र 0.35 आर, मध्ये मेहबूब मकदुम नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता मेहबूब मकदुमसाब शेख आडनाव टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंजाब परशुराम मोरे"
}
