{
  "village_code": "271500120200700000",
  "village_name": "इकळीमोर",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:56:13Z",
  "surveys": [
    "518"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nहोल्डिंग एकत्र\nअर्जदार तुळसाबाई आनंदा मोरे रा. इकळीमोर येथीले रहिवाशी असून मौजे इकळीमोर येथे त्यांचे नावे जमीन असून त्यांचे खाते क्र 984 मध्ये ग क्र 518 क्षेत्र 0.40 आर , खाते क्र 743 मध्ये ग क्र 228 क्षेत्र 0.32 आर, ग क्र 229 क्षेत्र 0.42 आर , ग क्र 230 क्षेत्र 0.22 आर, ग क्र 513 क्षेत्र 0.80 आर असून त्यांचे दोन होल्डिंग झाल्याने अर्जदार यांनी होल्डिंग एकत्र करण्यासाठि अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली करिता मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "पंजाब परशुराम मोरे"
}
