{
  "village_code": "271500120200700000",
  "village_name": "इकळीमोर",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2313,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:56:13Z",
  "surveys": [
    "28",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआडनाव नोंद\nखातेदार दत्ता सखाराम वडजे रा. इकळीमोर येथील रहिवाशी असून त्यांचे नवे मौजे इकळीमोर येथे ग.न 28 क्षेत्र 0.07 आर पोट ख 0.01 आर, ग.न 68 क्षेत्र 0.56 आर, पो ख 0.01 आर मध्ये दत्ता सखाराम नाव असून त्यांच्या नावासमोर आडनाव नाही करिता वडजे आडनाव टाकणे बाबत आर्ज व शपथपत्र ,आधार कार्ड नुसार दूरस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "पंजाब परशुराम मोरे"
}
