{
  "village_code": "271500120200710000",
  "village_name": "सुजलेगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:45Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजुस दर्शवलेले शेताचे मालक अंजनाबाई व्यंकटराव तोडे, मौजे सुजलेगांव ता. नायगांव जि. नांदेड यांचे मौ. सुजलेगांव येथील शेतजमीन गट क्र. 117 क्षेत्र 2.00 हे. आर मध्ये स्वतःच्या हिश्यात बोरवेल काढले आहे. करिता अर्जदार यांचा विनंती अर्ज व नोटरीखत शपथपत्र सादर केल्यावरून व स्थळपाहणी चौकशीवरून बोरवेल नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शंकर गोविंदराव अरसुळे"
}
